Join us

कपूर सिस्टर्सचा स्टायलिश अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 23:35 IST

कपूर कुटुंबियांतील करिना आणि करिष्मा या दोघी बॉलीवूडमधील सर्वांत स्टायलिश आणि हॉट बहिणी मानल्या जातात. दोघींनीही जेव्हा ठरवले की,‘ ...

कपूर कुटुंबियांतील करिना आणि करिष्मा या दोघी बॉलीवूडमधील सर्वांत स्टायलिश आणि हॉट बहिणी मानल्या जातात. दोघींनीही जेव्हा ठरवले की,‘ त्यांना दुबईला ‘तॉईफा 2016’ साठी एकत्र जायचे आहे.तेव्हा त्यांनी एकत्र काढलेले हे अमेझिंग फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या दोघींचे एकत्र फोटो पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याला त्यांच्यातील स्टायलिश लुक लक्षात येतो. करिष्मा निळ्या रंगाच्या डेनिम्स, काळ्या रंगाच्या टॉप आणि जॅकेटमध्ये अत्यंत स्टनिंग दिसत आहे.त्यांच्या स्टायलिश लुकमुळे त्या दोघी कुठल्याही अ‍ॅवॉर्ड फंक्शनला हेड करतात.