स्टारडस्ट अॅवॉर्डमध्ये 'सुल्तान'ने मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 11:12 IST
वर्ष संपत आले की प्रत्येक कलाकाराला चाहुल लागते ती पुरस्कारांची. नुकतेच स्टारडस अॅवॉर्ड सोहळा पार पडला. या अॅवॉर्ड फंक्शनमध्ये ...
स्टारडस्ट अॅवॉर्डमध्ये 'सुल्तान'ने मारली बाजी
वर्ष संपत आले की प्रत्येक कलाकाराला चाहुल लागते ती पुरस्कारांची. नुकतेच स्टारडस अॅवॉर्ड सोहळा पार पडला. या अॅवॉर्ड फंक्शनमध्ये सुल्तान आणि करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या दोन चित्रपटांनी सगळ्यात जास्त अॅवॉर्ड जिंकले. सर्वेात्तम अभिनेता - अमिताभ बच्चन (पिंक )सर्वोत्तम अभिनेत्री - अनुष्का शर्मा (ऐ दिल है मुश्किल)सर्वोत्तम दिग्दर्शक - करण जोहर (ऐ दिल है मुश्किल) परफॉर्मन्स ऑफ द इयर मेल - शाहरुख खान ( फॅन )परफॉर्मन्स ऑफ द इयर फिमेल - सोनम कपूर (नीरजा )आयकॉनिक रोल ऑफ द इयर - ऐश्वर्या राय बच्चन (सरबजित) सर्वोत्तम कथा - शकुन बत्रा ( कपूर एन्ड सन्स )सर्वोत्तम स्क्रीनप्ले - अभिशेष चौबे आणि सुदीप शर्मा (उडता पंजाब)सर्वोत्तम गीतकार - अमिताभ भट्टाचार्य (चन्ना मेरेया - ए दिल है मुश्किल) सर्वेात्तम गायक - अरजित सिंग (चन्ना मेरेया- ऐ दिल है मुश्किल)सर्वेात्तम गायिका - नेहा बसीन (जग घुमेया -सुल्तान)