Join us

स्टार-स्टडेड बेबी शॉवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:58 IST

 सलमान खानची लहान बहीण अर्पिता खान ही प्रेगनंन्ट असून मामू सलमान सध्या खुपच जास्त खुश आहे. एक वर्षापूर्वी लग्न ...

 सलमान खानची लहान बहीण अर्पिता खान ही प्रेगनंन्ट असून मामू सलमान सध्या खुपच जास्त खुश आहे. एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या अर्पिताची ‘गोद भराई’ रसम हा त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अर्पिता खानच्या बेबी शॉवर या कार्यक्रमात जेनिलिया आणि इतरही काही महिला आल्या होत्या. ग्लॅमर आणि सर्व प्रकारच्या सेलिब्रिटी लाईफपासून वेगळा हा कार्यक्रम होता.