Join us  

Star Screen Awards 2019 Winners List : गली बॉयने मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 12:12 PM

Star Screen Awards 2019 Winners List : स्टार स्क्रीन अ‍ॅवॉर्डमध्ये गली बॉय या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक असे पुरस्कार पटकावले आहेत.

ठळक मुद्देप्रेम चोप्रा यांनी बॉलिवूडला दिलेल्या योगदानासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

स्टार स्क्रीन अ‍ॅवॉर्डचा सोहळा नुकताच पार पडला असून या सोहळ्याला अलिया भट, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, हृतिक रोशन, आयुषमान खुराणा, यामी गौतम, अनन्या पांडे, सिद्धार्थ चर्तुवेदी यांसारख्या कलाकारांनी हजेरी लावली. प्रेम चोप्रा यांनी बॉलिवूडला दिलेल्या योगदानासाठी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

स्टार स्क्रीन पुरस्कारात यांनी मारली बाजी:सर्वोत्कृष्ट अभिनेतारणवीर सिंगगल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीअलिया भटगल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (समीक्षकांची पसंती)अनुभव सिन्हाआर्टिकल 15

 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकझोया अख्तरगल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेतागुलशन दैवय्यामर्द को दर्द नही होता

सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीकामिनी कौशलकबीर सिंग

बात नई पुरस्कारलुका छुपी

सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षकांची पसंती)आयुषमान खुराणाआर्टिकल 15 आणि बाला

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीभूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूसांड की आँख

मोस्ट प्रोमिसिंग अ‍ॅक्टर (मेल)सिद्धार्थ चर्तुवेदीगल्ली बॉय

मोस्ट प्रोमिसिंग अ‍ॅक्टर (फिमेल)सारा अली खानकेदारनाथ

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीयामी गौतमबाला

मोस्ट प्रोमिसिंग डेब्युट डायरेक्टरआदित्य धरउरी-द सर्जिकल स्ट्राईक

सर्वोत्कृष्ट गायकसचेत टंडनबेखयाली मैं - कबीर सिंग

सर्वोत्कृष्ट गायिकाश्रेया घोषालघर मोरे परदेसियाँ - कलंक

सर्वोत्कृष्ट संगीतकबीर सिंगगल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट गीतकारअपना टाईम आयेगागल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट संवादगल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट कथा आर्टिकल 15

सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शनवॉर

सर्वोत्कृष्ट एडिटिंगवॉर

सर्वोत्कृष्ट सिनेमेटॉग्राफीगल्ली बॉय

सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफीघुंगरूवॉर

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनगली बॉय

 

टॅग्स :स्टार स्क्रीन अ‍ॅवॉर्डरणवीर सिंगआलिया भटस्टार स्क्रिन अवार्ड्स