Join us

श्रीदेवीचा गॉर्जिअस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:08 IST

श्रीदेवीने वयाच्या १६ व्या वर्षी श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अनेक पौराणिक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 'कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. तिचा पहिला चित्रपट अपयशी ठरला. पण श्रीदेवीने जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ साईन केला आणि श्रीदेवी रातोरात स्टार झाली.१९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली.

श्रीदेवीने वयाच्या १६ व्या वर्षी श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अनेक पौराणिक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 'कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. तिचा पहिला चित्रपट अपयशी ठरला. पण श्रीदेवीने जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ साईन केला आणि श्रीदेवी रातोरात स्टार झाली.१९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली.श्रीदेवीने वयाच्या १६ व्या वर्षी श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अनेक पौराणिक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 'कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. तिचा पहिला चित्रपट अपयशी ठरला. पण श्रीदेवीने जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ साईन केला आणि श्रीदेवी रातोरात स्टार झाली.१९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली.श्रीदेवीने वयाच्या १६ व्या वर्षी श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अनेक पौराणिक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 'कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. तिचा पहिला चित्रपट अपयशी ठरला. पण श्रीदेवीने जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ साईन केला आणि श्रीदेवी रातोरात स्टार झाली.१९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली.श्रीदेवीने वयाच्या १६ व्या वर्षी श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अनेक पौराणिक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 'कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. तिचा पहिला चित्रपट अपयशी ठरला. पण श्रीदेवीने जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ साईन केला आणि श्रीदेवी रातोरात स्टार झाली.१९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली.श्रीदेवीने वयाच्या १६ व्या वर्षी श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अनेक पौराणिक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 'कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात श्रीदेवी बालकलाकार म्हणून झळकली होती. तिचा पहिला चित्रपट अपयशी ठरला. पण श्रीदेवीने जितेंद्रसोबत ‘हिम्मतवाला’ साईन केला आणि श्रीदेवी रातोरात स्टार झाली.१९९६ साली श्रीदेवी दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर लग्नगाठीत अडकली.