Special screening of Dangal
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 11:34 IST
आमिर खानच्या दंगलचे चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग नुकतेच मुंबईत पार पडले. या स्क्रीनिंगला कस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या दोन मुली गीता आणि बबिता फोगटही उपस्थित होत्या.याशिवाय विविध क्षेत्रातील दिग्गजांनीदेखील यावेळी हजेरी लावली होती.
Special screening of Dangal
आमिर खानच्या दंगलचे चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग नुकतेच मुंबईत पार पडले. या स्क्रीनिंगला कस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या दोन मुली गीता आणि बबिता फोगटही उपस्थित होत्या.याशिवाय विविध क्षेत्रातील दिग्गजांनीदेखील यावेळी हजेरी लावली होती. महावीर सिंग यांच्या दोनी मुली गीता आणि बबिता फोगट. रील आणि रिअललाईफमध्ये गीता आणि बबिता एकत्र पोझ देताना. महावीर सिंग फोगट आणि दंगल चित्रपटाची टीम एकत्र. अर्जुन कपूर आणि अनिल कपूर यांच्यातील काका-पुतण्याचे केमिस्ट्री याठिकाणी हिट दिसली. एवढेच नाही तर हे दोघांनीही तर दोघांच्या कपड्यांचा कर्लरही सेम होता. आमिरचा दंगल चित्रपट पाहण्यास त्याच्या खास मित्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही आला होता. सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकरही याठिकाणी उपस्थित होती. सारा तेंडुलकरही दंगलच्या स्क्रीनिंग परिवारासोबत आली होती. दंगल चित्रपटाचीनिर्मिती किरण राव ही या स्क्रीनिंगला उपस्थित होती. आपल्या वडिलांच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आमिरची मुलगी इराही हजर होती. बॉलिवूड क्वीन कंगना राणौत सुंदर वनपीसमध्ये याठिकाणी दिसली. दंगलमध्ये आमिरच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री साक्षी तन्वर हिने साकारली आहे. साक्षी याठिकाणी ट्रेडिशनल लूकमध्ये अवतरली.