Join us

विशेष मुलांनी पाहिला ‘सुल्तान ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 10:53 IST

 कलाकाराच्या अभिनयाने जर एखाद्या व्यकतीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले तर त्यापेक्षा चांगला उत्तम अभिनयाची पावती कोणती? आणि जर प्रेक्षकांमध्ये विशेष मुले असतील ...

 कलाकाराच्या अभिनयाने जर एखाद्या व्यकतीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले तर त्यापेक्षा चांगला उत्तम अभिनयाची पावती कोणती? आणि जर प्रेक्षकांमध्ये विशेष मुले असतील त्यांनाही तुमचा अभिनय फार आवडला तर मग काही बोलायचीच गरज नाही.नुकतेच सलमान खानचा मित्र आणि त्याचा को-स्टार  बिना काक याने जयपूर येथील ‘उमंग फाऊंडेशन’ च्या विशेष मुलांसाठी ‘सुल्तान’ चा एक शो आयोजित केला होता. यावेळी सर्व मुलांचा आवडता हिरो सलमान खान त्यांच्यासोबत जवळपास ३ तास होता.त्या मुलांनी मस्त चित्रपट एन्जॉय केला. दिग्दर्शक अली अब्बास जफर याने मुले चित्रपट एन्जॉय करतानाचा व्हिडीओ टिवटरवर पोस्ट केला आहे.