Join us

Song launch of Kabil at Sahara Star in mumbai

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:20 IST

शाहरुख खानच्या रईस चित्रपटाला टक्कर देण्यासाठी ह्रतिक रोशनचा काबिल हा चित्रपट येतोय. नुकतेच मुंबईतल्या एका ठिकाणी काबिल चित्रपटातले एक साँग लाँच करण्यात आले.

शाहरुख खानच्या रईस चित्रपटाला टक्कर देण्यासाठी ह्रतिक रोशनचा काबिल हा चित्रपट येतोय. नुकतेच मुंबईतल्या एका ठिकाणी काबिल चित्रपटातले एक साँग लाँच करण्यात आले. या साँग लाँचला काबिल चित्रपटातील अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री यामी गौतम उपस्थित होतीसाँग लाँचिंगच्या वेळी ह्रतिक आणि यामी सेल्फि घेताना दिसले.यावेळी ह्रतिक रोशन आणि यामी गौतम दोघेही मस्तीच्या अंदाजात दिसत होते.काबिल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ह्रतिक रोशन कॉफि विथ करण याशोमध्ये ही येणार असल्याचे कळतेय.