Join us

सोनमची ‘गर्ल गँग’ सोबत बिनधास्त पार्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 00:37 IST

 ‘नीरजा’ मुळे जी सध्या खुप चर्चेत आहे अशी सोनम कपूर आता रिलॅक्स मुडमध्ये तिच्या ‘गर्ल गँग’ सोबत बिनधास्त पार्टी ...

 ‘नीरजा’ मुळे जी सध्या खुप चर्चेत आहे अशी सोनम कपूर आता रिलॅक्स मुडमध्ये तिच्या ‘गर्ल गँग’ सोबत बिनधास्त पार्टी करत आहे. काही स्टायलिश फोटोज त्यांनी क्लिक केले आहेत. चॉकलेट केक आणि काही टेस्टी स्रॅक्स या फोटोंमध्ये दिसत आहेत.आपण म्हणतो ना, की एकदम राणीच्या स्टाईलमध्ये पार्टी केली. तशीच ही पार्टी झाली. राम माधवानी यांच्या ‘नीरजा’ चित्रपटामुळे सोनम पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली. सोनम कधीही बिनधास्त आणि मनमौजी स्टाईलने तिचे आयुष्य जगत असते. तिने हे सर्व फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.