सोनम-कंगणाची सैफिनाच्या घरी पार्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 11:18 IST
सोनम कपूर आणि कंगणा राणावत या दोघीही रात्री सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी पार्टीसाठी आल्या होत्या. सोनम एका ...
सोनम-कंगणाची सैफिनाच्या घरी पार्टी!
सोनम कपूर आणि कंगणा राणावत या दोघीही रात्री सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरी पार्टीसाठी आल्या होत्या. सोनम एका सुंदरशा आऊटफिटमध्ये आली होती तर कॅम्ब्रिजला ड्यूक आणि डचेस यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॉयल गाला डिनर नंतर ते घरी पार्टीसाठी आले होते.कंगणा राणावत ‘रंगून’च्या ढंगात म्हणजे मरून रंगाचा शॉर्ट्स, शर्ट आणि मरून जॅकेट घालून आली होती. त्या दोघीही फोटोसेशनसाठी रेडी होत्या. सोनम सध्या तिची बहीण रिहाच्या आगामी प्रोजेक्टविषयी बिझी असून कंगणा स्वत: सैफ आणि शाहीदसोबतच्या रंगून चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बिझी आहे. source : ndtv