Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनालीने कुणासाठी बनवले जेवण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 12:08 IST

सोनाली बेंद्रेने नुकताच तिचा 41 वा वाढदिवस साजरा केला. नव्वदच्या दशकात तिने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. याआधी मॉडेलिंग करत होती. ...

सोनाली बेंद्रेने नुकताच तिचा 41 वा वाढदिवस साजरा केला. नव्वदच्या दशकात तिने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. याआधी मॉडेलिंग करत होती. नव्वदीच्या काळातील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून सोनालीकडे बघितले जाते. यानंतर 2002मध्ये ती निर्माता गोल्डी बहलसोबत लग्न गाठीत अडकली. नुकतेच सोनालीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी पार्टीच्या ठिकाणी जाताना पाहिले. यावेळी तिच्या हातात जेवण्याच्या डिशेस दिसल्या.    वाढदिवसाच्या दिवशी सोनालीच्या हातात जेवण्याच्या डिशेस बघून अनेकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहीले. नेमके हे जेवण घेऊन ती चाललीये कुठे ? पार्टीत जाताना सोनालीवर जेवण घेऊन जायची वेळ का आली. सोनाली कोणासाठी हे जेवण घेऊन चाललीये ?  दोन स्पेशल डिश सोनालीच्या हातात दिसतायेत. कदाचित या डिशेस सोनाली घरातून जेऊन चालली असावी. यावेळी तिच्यासोबत तिचा नवरा गोल्डी बहलसुद्धा गाडीत होता.