Join us

​सलमान सोबतच्या भांडणाबाबत सोनाक्षीचे मौन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 10:47 IST

दबंग सलमान खान सोबतच्या सोनाक्षीच्या नात्यात आलेल्या दुराव्याबाबत विचारले असता सोनाक्षीने आज कोणतीच टिप्पणी दिली नाही, एकंदरीत तिने याविषयी ...

दबंग सलमान खान सोबतच्या सोनाक्षीच्या नात्यात आलेल्या दुराव्याबाबत विचारले असता सोनाक्षीने आज कोणतीच टिप्पणी दिली नाही, एकंदरीत तिने याविषयी मौन धारण करुन काहीही भाष्य केले नाही. मीडियातील चर्चेनूसार सोनाक्षी आणि सलमान दरम्यान काहीही चांगले नाही. अरबाज खान निर्मित ‘डॉली की डोली’ या चित्रपटात काम करण्यासाठी सोनाक्षीने नकार दिला होता, तेव्हा पासून दोघांमध्ये संबंध बिघडले आहेत.