‘अकीरा’त सोनाक्षीचा नवा अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 17:36 IST
अकीराचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्यात सोनाक्षी सिन्हाचा डॅशिंग अवतार दाखविण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता अनुराग ...
‘अकीरा’त सोनाक्षीचा नवा अवतार
अकीराचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्यात सोनाक्षी सिन्हाचा डॅशिंग अवतार दाखविण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता अनुराग कश्यप आणि अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा देखील आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. }}}} }}}}सोनाक्षीने या संदर्भात ट्विट केले आहे. ती बदला घेण्यासाठी पुन्हा येतेय असे तिने म्हटलंय. याच महिन्यात अकीराचे टीजर पोस्टर रिलीज झाले होते. ए. आर. मुरगदास हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.