Join us

सोहा स्वत:ला ‘डम्ब’ का म्हणते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 18:32 IST

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिनेत्री सोहा अली खानने केलेल्या ट्विटवर अनेकांनी तिची हुर्यो ...

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अभिनेत्री सोहा अली खानने केलेल्या ट्विटवर अनेकांनी तिची हुर्यो उडविली. त्यावर सोहाने स्वत:ला मुकी अभिनेत्री अर्थात डम्ब अ‍ॅक्ट्रेस म्हणून त्यांना काही स्वत:ची मते नसतात काय? असा प्रश्न विचारला आहे. लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स म्हणजे लंडन स्कूल आॅफ एंटरटेन्मेट नाही, मुक्या अभिनेत्रींना आर्थिक धोरणांवर बोलण्याचा अधिकार असतो असे म्हटले आहे. या संदर्भात तिने ट्विट करुन हुर्यो उडविणाºयांना जोरदार थप्पड लगावली आहे.}}}}}}}}