Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूखचा ‘रईस’ मधील स्मोकिंग हॉट लुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 00:09 IST

सध्या बॉलीवूडमधील ‘सुल्तान’ आणि ‘रईस’ हे दोन चित्रपट खुप चर्चेत आहेत. बिगबजेट आणि सर्वांना खुप अपेक्षा या दोन्ही चित्रपटांकडून ...

सध्या बॉलीवूडमधील ‘सुल्तान’ आणि ‘रईस’ हे दोन चित्रपट खुप चर्चेत आहेत. बिगबजेट आणि सर्वांना खुप अपेक्षा या दोन्ही चित्रपटांकडून आहेत. यासाठी अनेक बदल सलमान खान आणि शाहरूख खान यांनी स्वत:च्या लुकमध्ये केले आहेत.शाहरूख खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘रईस’ साठी खुप मेहनत घेतोय. त्याचा स्मोकिंग हॉट लुक नुकताच टिवटरवर आऊट झाला आहे. गुजरातमधील गुन्ह्यांचा देवता असलेला अब्दुल लतिफ याची बायोपिक ही आहे. त्याची भूमिका शाहरूखने केली आहे.पठाण सुटमध्ये तो अत्यंत हॉट दिसत आहे. शाहरूखने नुकताच एक सेल्फी अपलोड केला आहे. त्याला कॅप्शन टाकले आहे की, ‘ आॅईली, टॅन..! ’ https://www.facebook.com/IamSRK/posts/1414887295204196:0