Join us

बहिणी-बहिणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 10:11 IST

 सध्या पतौडी हाऊसमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. छोटा नवाब लवकरच त्यांच्या घरात येणार आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत करिना काम करणार ...

 सध्या पतौडी हाऊसमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. छोटा नवाब लवकरच त्यांच्या घरात येणार आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत करिना काम करणार आहे. त्यानंतर मात्र तिने सक्तीची रजा घेतली आहे. ‘वीरें दी वेडिंग’ ची शूटींगही तोपर्यंत पूर्ण होईल.त्याअगोदर तिने घेतलेले काही प्रोजेक्ट्स ती आता पूर्ण करत आहे. नुकतीच तिने बहीण करिश्मासोबत एका प्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हरपेजसाठी शूट करायचे ठरवले आहे.करिना म्हणते,‘ मी सध्या खुप असाईनमेंट्समध्ये बिझी आहे. आॅगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत मी  करिश्मासोबत शूटींग करणार आहे. यासाठीचे आऊटफिट्स हे मनिष मल्होत्रा डिझाईन करणार आहेत. ’