सिद्धार्थ, आलिया, फवादची बोटींग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 04:57 IST
‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कुठलीही कसर सोडायची नाही, असे कदाचित आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान यांनी ...
सिद्धार्थ, आलिया, फवादची बोटींग
‘कपूर अॅण्ड सन्स’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कुठलीही कसर सोडायची नाही, असे कदाचित आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान यांनी ठरवले आहे. त्यामुळेच की काय, पारंपरिक पद्धतीने प्रमोशन न करता काहीतरी आगळेवेगळे करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. मग काय, प्रमोशनसाठीच या तिघांनी मुंबईत मस्तपैकी बोटींगचा प्लान बनवला आणि तो अमलातही आणला. समर कुल स्टाईलमध्ये तिघांनी मस्तपैकी बोटींग एन्जॉय केली.