श्रद्धा लुक्स हॉट इन स्विमसुट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 21:57 IST
‘एबीसीडी २’ चित्रपट हिट झाल्यानंतर श्रद्धा कपूर जास्त चर्चेतच नव्हती. तिने ताबडतोब बाघीच्या शूटिंगला सुरूवात के ली होती. श्रद्धा ...
श्रद्धा लुक्स हॉट इन स्विमसुट!
‘एबीसीडी २’ चित्रपट हिट झाल्यानंतर श्रद्धा कपूर जास्त चर्चेतच नव्हती. तिने ताबडतोब बाघीच्या शूटिंगला सुरूवात के ली होती. श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपट ‘बाघी’ साठी चर्चेत आहेत. यात ती एकदम हॉट दिसणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.साजिद नादियाडवालाच्या ‘बाघी’ मध्ये तिने एकदम गोड मुलीची भूमिका केली आहे. पहिल्यांदाच तिचा स्विमसुटमधील फोटो रिव्हील झाला आहे. तिच्यात झालेला हॉट बदल चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलेला आहे.उद्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. ‘बाघी: रिबेल्स इन लव्ह’ या चित्रपटाची शूटिंग त्यांनी संपवली आहे. २९ एप्रिल रोजी चित्रपट रिलीज होणार असून दिग्दर्शक आणि अभिनेत्याने त्यांच्या भावना टिवटरवर व्यक्त केल्या आहेत. }}}} }}}}