दीपिकाने केलेल्या खुलाशानुसार तिचा सीक्रेट क्रश एक हॉलिवूड अभिनेता होता. दीपिका सध्या रणवीर सिंहच्या प्रेमात बुडाली असेल मात्र लहानपणी ती दुसऱ्या प्रेम करायची. नुकतेच तिच्या रुममधले काही फोटो व्हायरल झाले. त्यात आपण समजु शकाल की, हॉलिवूड स्टार लियोनार्डोला ती लहानपणी खूपच पसंत करत होती. त्यामुळे लियोनार्डोची सुपरहिट चित्रपट ‘टायटॅनिक’चे बरेच फोटो तिच्या रुममध्ये लावलेली आहेत.
सध्या दीपिका ‘पद्मावती’च्या शूटिंगमध्ये खूपच व्यस्त असून या चित्रपटात दीपिका शिवाय शाहिद कपूर आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २०१८ च्या सुरुवातील प्रदर्शित होण्याचे संकेत आहेत.
Also Read : दीपिका पादुकोण म्हणाली, माझे नाही, विन डिझेलचे माझ्यावर प्रेम होते !