शिल्पा ‘राज-विआन’ सोबत लंडनला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 12:03 IST
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही पती राज कुंद्रा आणि मुलगा विआन सोबत काल रात्री लंडनला रवाना झाली आहे. ते मुंबई ...
शिल्पा ‘राज-विआन’ सोबत लंडनला रवाना
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही पती राज कुंद्रा आणि मुलगा विआन सोबत काल रात्री लंडनला रवाना झाली आहे. ते मुंबई एअरपोर्टवर असताना माध्यमांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.अचानक ते लंडनला जाण्याचे कारण काय? असे विचारले असता दोघांनीही सहज असेच उत्तर दिले. त्यावेळी शिल्पा क ाळ्या रंगाच्या लेदर पँट्स आणि टी शर्ट विथ ब्लॅक जॅकेट होती. आणि राज मात्र निळ्या रंगाच्या ट्रॅक मध्ये होता. विआन मात्र, फोटो काढण्याच्या मुडमध्ये त्यावेळी नव्हता.