Join us
Daily Top 2Weekly Top 5

shahrukh khan spotted at mount mary

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 17:21 IST

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान मुंबईतल्या वांद्रातल्या रस्त्यावर फिरताना दिसला. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी यावेळी त्याच्या फॅन्सने एकच गर्दी केली. शाहरुख ही चाहत्यांना हात दाखवत होता. याठिकाणी शाहरुख इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान मुंबईतल्या वांद्रातल्या रस्त्यावर फिरताना दिसला. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी यावेळी त्याच्या फॅन्सने एकच गर्दी केली. शाहरुख ही चाहत्यांना हात दाखवत होता. याठिकाणी शाहरुख इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत होता. शाहरुख खान यावेळी नेमका कुठे चालला हे मात्र कळू शकलेले नाही.शाहरुखच्या रईस बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला. त्यानंतर शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला.