Join us

Shahrukh Khan & Poonam Mahajan unveil the #Bandra sculpture

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 10:03 IST

शाहरुख खान वांद्र्यातल्या एका ठिकाणी उद्घाटनासाठी आला होता. यावेळी त्याच्या फॅन्सने त्याच्याभवती चांगलाच गराडा घातला,

शाहरुख खान वांद्र्यातल्या एका ठिकाणी उद्घाटनासाठी आला होता. यावेळी त्याच्या फॅन्सने त्याच्याभवती चांगलाच गराडा घातला, आपल्या चाहत्याबरोबर हस्तांदोलन करताना शाहरुख खान.शाहरुखने यावेळी आपल्या चाहत्यांना हात दाखवला.फॅन्सच्या गर्दीतून गाडी पर्यंत शाहरुखला पोहोचवायला पोलिसांना कसरत करावी लागली.