सा रे ग म पमध्ये शाहरूखने धरला पिंगावर ठेका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 14:22 IST
झी टीव्हीवरील सर्वात दीर्घ काळ चाललेल्या गाण्यांच्या स्पर्धेच्या सा रे ग म पया रिअॅलिटी शोच्या ग्रॅण्ड प्रीमिअर कार्यक्रमाची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार
सा रे ग म पमध्ये शाहरूखने धरला पिंगावर ठेका!
झी टीव्हीवरील सर्वात दीर्घ काळ चाललेल्या गाण्यांच्या स्पर्धेच्या सा रे ग म पया रिअॅलिटी शोच्या ग्रॅण्ड प्रीमिअर कार्यक्रमाची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार असून या शनिवारी या कार्यक्रमातील अंतिम 12 स्पर्धक आपल्या मधाळ स्वरांनी श्रोत्यांचे कान तृप्त करण्यास सिध्द झाले आहेत.त्यांना बॉलीवूडचा सम्राट सुपरस्टार शाहरूख खानची साथ लाभली असून फॅन या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी तो या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या शोमध्ये शाहरूखने धम्माल मस्ती केली. ">http://