Join us
Daily Top 2Weekly Top 5

परिणीतीचा सेक्सी अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 12:40 IST

ओव्हरवेट परिणीती चोप्राला काही वर्षांपासून चित्रपटात घेऊन चिडवले जायचे. पण, आता तीच परिणीती चोप्रा अतिशय हॉट अ‍ॅण्ड सेक्सी दिसत ...

ओव्हरवेट परिणीती चोप्राला काही वर्षांपासून चित्रपटात घेऊन चिडवले जायचे. पण, आता तीच परिणीती चोप्रा अतिशय हॉट अ‍ॅण्ड सेक्सी दिसत आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिचे दोन फोटो अपलोड करून म्हटली होती की, ‘ मी आता माझ्या दिसण्यावर खुप लक्ष देते आहे.त्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. आता ती साईज झिरो अवतारात दिसत असून ‘ईशकजादे’ चित्रपटाची हिरोईन अत्यंत हॉट आणि सेक्सी लुकमध्ये दिसत आहे.तिने नुकतेच अपलोड केलेल्या फोटोंमध्ये ती वर्कआऊटच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. ती यश चोप्रा यांच्या ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटासाठी आयुषमान खुराणा याच्यासोबत दिसणार आहे. source : pinkvilla