पहा : ‘राझ आँखे तेरी’ - न्यू साँग आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 12:57 IST
अरिजितचा मधाळ आवाज हे गाण्याचे विशेष आहे. भूमिकांमधील प्रेम यात चित्रीत करण्यात आल्या आहेत.
पहा : ‘राझ आँखे तेरी’ - न्यू साँग आऊट
इमरान हाश्मी याचा ‘राझ रिबूट’ सध्या चर्चेत आहे. चित्रपटातील ‘राझ आँखे तेरी’ हे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. यात क्रिती खरबांदा आणि इमरान दिसणार आहे. हे गाणे अरिजित सिंग यांनी गायले असून जीत गांगुली यांनी म्युजिक दिले आहे.दोन्ही कलाकारांच्या भूमिकांमधील प्रेम यात चित्रीत करण्यात आल्या आहेत. अरिजितचा मधाळ आवाज हे गाण्याचे विशेष आहे. राझ चा ‘राझ रिबूट’ हा चौथा भाग असून गुलशन कुमार आणि विशेष फिल्म्स निर्मित हा चित्रपट सुपरनॅचरल थ्रिलर आहे. गौरव अरोरा हा देखील महत्त्वाच्या भूमिकेत असून १६ सप्टेंबरला चित्रपट रिलीज होईल.">http://