'अकिरा'' चित्रपटातील एक गाणे याअगोदर आऊट करण्यात आले आहे. आता दुसरे गाणेही नुकतेच आऊट झाले आहे. सुनिधी चौहाण नी हे गाणे गायले आहे. सोनाक्षीच्या आयुष्यावर आधारित हे गाणे असून अतिशय ट्रॅजिक असे हे गाणे आहे.
राजस्थानमधून मुंबईत आलेल्या मुलीची ही कथा आहे. ‘रज रज के’ या पहिल्या गाण्याचे साँग आऊट करण्यात आले असून आता हे नवे गाणेही तेवढेच चाहत्यांना आवडेल यात काही शंकाच नाही.