पाहाच : ‘फ्रेंच वॉटर्स देसी किसेज’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 16:13 IST
आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’चे अनेक पोस्टर्स आपण पाहिलेत. रणवीर सिंह आणि वाणी कपूर लिपलॉक करत असताना यात दिसले. आज ...
पाहाच : ‘फ्रेंच वॉटर्स देसी किसेज’
आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’चे अनेक पोस्टर्स आपण पाहिलेत. रणवीर सिंह आणि वाणी कपूर लिपलॉक करत असताना यात दिसले. आज मंगळवारी ‘बेफिक्रे’चे आणखी एक पोस्टर रिलीज झाले. यातही रणवीर आणि वाणी एकमेकांना किस्सी-विस्सी करताना दिसत आहेत. ‘फ्रेंच वॉटर्स देसी किसेज’ असे या पोस्टरसोबत लिहिलेले आहे. ‘बेफिक्रे’मध्ये रणवीर व वाणीचे २४ किस आणि अनेक इंटिमेट सीन्स आहेत. अलीकडे चित्रपटाची शूटींग संपली. दिर्घकाळानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने आदित्य चोप्रा दिग्दर्शनाकडे परतले आहेत. यापूर्वी शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला ‘रब ने बना दी जोडी’ हा चित्रपट आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. यावर्षी ९ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. }}}}