Join us

​पहा : अभिषेक - ऐश्वर्याचा दुबईतील अलिशान व्हिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 13:10 IST

बॉलिवूड सेलिब्रिटींना दुबईमध्ये आपले घर असणे हे आता प्रेस्टिज इश्यू बनत आहे. किंग खान शाहरुख खानचे दुबईत असलेल्या अलिशान ...

बॉलिवूड सेलिब्रिटींना दुबईमध्ये आपले घर असणे हे आता प्रेस्टिज इश्यू बनत आहे. किंग खान शाहरुख खानचे दुबईत असलेल्या अलिशान घराबाबत सर्वच जाणतात. बॉलिवूडचा सुलतान सलमान खानने देखील दुबई मध्ये राहण्याचा ठिकाणा शोधला आहे. आम्ही आपणास आज दाखविणार आहोत ज्यूनियर बी म्हणजेच अभिषेक आणि ऐश्वर्या रॉय यांचा दुबई स्थित व्हिला, जो अलिशान आहे.