Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा बॉयफ्रेंडसोबत नाईटक्लबमध्ये ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 13:40 IST

 सैफ अली खानची मुलगी सारा खान तिने ‘आयव्ही लीग युनिव्हर्सिटी’ मधून टॉप आॅनर्स ग्रॅज्युएट झाली आहे. ती सध्या मुंबईत ...

 सैफ अली खानची मुलगी सारा खान तिने ‘आयव्ही लीग युनिव्हर्सिटी’ मधून टॉप आॅनर्स ग्रॅज्युएट झाली आहे. ती सध्या मुंबईत असून नुकतीच तिच्या बॉयफ्रेंडसोबत नाईटक्लबमध्ये दिसली. ते दोघे क्लासमेट्स असून लाँग-डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये आहेत. तिच्या बॉयफ्रेंडचे वर्णन करताना ती म्हणते,‘ही डझन्ट मार्इंड रोड का दोसा, ही इज सुपर सेंसेटिव्ह, द काईन्ड आॅफ गाय यु वॉन्ट टू वॉक आॅन द बीच विथ.’