Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खान अन् नव्या नवेली नंदा अशा अंदाजात झाल्या स्पॉट, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा जोर आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण दररोज एक तरी स्टार किड्स चर्चेत असते. नुकतीच महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान स्पॉट झाल्या. त्यांच्या अदा बघण्यासारख्या होत्या. पाहा फोटो!

बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किड्सचा जोर आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण दररोज एक तरी स्टार किड्स चर्चेत असते. नुकतीच महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान स्पॉट झाल्या. त्यांच्या अदा बघण्यासारख्या होत्या. पाहा फोटो!नव्या जुहू येथे स्पॉट झाली.नव्या सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असून, नेहमीच तिचे फोटोज् ती अपलोड करीत असते.नव्या बºयाचदा पार्ट्यांमध्ये बघावयास मिळते.नव्या आजोबा अमिताभ बच्चन यांची लाडकी आहे.बॉलिवूडमध्ये डेब्यूच्या तयारीत असलेली सारा अली खान सध्या प्रचंड चर्चेत आहे.योगा क्लासच्या बाहेर येताना सारा स्पॉट झाली.सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.