OMG ! He Lost 18 Kgs In 28 Days
'दिलवाले'च्या टीमसोबत सानियाची धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:24 IST
शाहरुख खान, काजोल, वरूण धवन यांच्यासह 'दिलवाले'च्या संपूर्ण टीमने टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत हैदराबादेत मस्त धमाल केली. सानिया बरोबर ...
'दिलवाले'च्या टीमसोबत सानियाची धमाल
शाहरुख खान, काजोल, वरूण धवन यांच्यासह 'दिलवाले'च्यासंपूर्ण टीमने टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत हैदराबादेत मस्त धमाल केली. सानिया बरोबर या सगळयांनी एक सायंकाळ घालविली. याची छायाचित्रे शाहरुख खानने आपल्या व्टिटरवर टाकली आहेत. या छायाचित्रांमध्ये शाहरुख सानिया, काजोल, कोरिओग्राफर फराह खान, वरूण शर्मा यांच्यासोबत दिसत आहे.