Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सुल्तान’ मधील सलमानचा न्यू स्टील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 12:11 IST

  ‘सुल्तान’ चित्रपटाची शूटींग जेव्हा सुरू झाली तेव्हापासून चित्रपटाच्या संदर्भातील विविध स्टील्स सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत आहेत. आता ...

  ‘सुल्तान’ चित्रपटाची शूटींग जेव्हा सुरू झाली तेव्हापासून चित्रपटाच्या संदर्भातील विविध स्टील्स सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत आहेत. आता नुकताच सुल्तानचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी एक नवीन स्टील आऊट करण्यात आला आहे.सलमान खान पहलवानाच्या फडात एक उत्तम शॉट देतांना दिसतो आहे. या फोटोला टिवटरवर पोस्ट केले आहे,‘ साथ आसमान चीरे, साथ समंदर पीरे...चल साथ सुरों मैं करदे ये ऐलान...‘सुल्तान’ . हा चित्रपट ‘ईद’ ला रिलीज होणार आहे.