सलमान करणार 'दिल-ए-बयान'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 09:03 IST
सलमान खान गेल्या काही वर्षांपूर्वी कॅटरिना कैफ सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. पण, आता युलिया वंतुरसोबतची रिलेशनशिप सर्वांसमोर येत आहे.२७ ...
सलमान करणार 'दिल-ए-बयान'
सलमान खान गेल्या काही वर्षांपूर्वी कॅटरिना कैफ सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. पण, आता युलिया वंतुरसोबतची रिलेशनशिप सर्वांसमोर येत आहे.२७ डिसेंबरला सलमान खानचा वाढदिवस असून, यावर्षी तो आयुष्यातील ५0 वर्षे पूर्ण करणार आहे. हा वाढदिवस अविस्मरणीय होणार असल्याची चर्चा आहे.वाढदिवस स्पेशल होण्याचे मुख्य कारण म्हणजे तो २७ तारखेला युलिया वंतुर हिच्यासोबतची रिलेशनशिप ऑफिशियली जाहीर करणार आहे. बॉलीवूड जगतातील फार वर्षांपासून ज्या गोड बातमीची वाट सर्वजण पाहत आहेत, ती आता मिळणार असे वाटते. फिंगर्स क्रॉस!