Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानने शिकवले अहिलला गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 13:17 IST

सलमान खान मामा बनल्यापासून तो वेळात वेळ काढून भाचा अहिलसोबत मजा-मस्ती करत असतो. अहिल आणि सलमानच्या मजामस्तीचा व्हिडिओ नुकताच अर्पिताने तिच्या इन्सटाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

सलमान खान मामा बनल्यापासून तो वेळात वेळ काढून भाचा अहिलसोबत मजा-मस्ती करत असतो. अहिल आणि सलमानच्या मजामस्तीचा व्हिडिओ नुकताच अर्पिताने तिच्या इन्सटाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडोओमध्ये सलमानने अहिलला तू ही हिरो मेरा... हे गाणे गावून ऐकवले. त्यानंतर त्याने त्याला सुलतानसारखी फायटिंग शिकवली आणि सुलतानचे गाणे ही गावून दाखवले. मामाने गायलेले गाणे ऐकून अहिल खूपच खूश झाला. त्याचा हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. अहिल आणि सलमानचा क्यूट व्हिडिओ खास तुमच्यासाठी...