सलमानने जारी केले ‘फ्रीकी अली’चे फर्स्ट लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 19:38 IST
उद्या रविवारी सोहेल खानचा आगामी चित्रपट ‘फ्रीकी अली’ याचे ट्रेलर लॉन्च होत आहे. या ट्रेलर लॉन्चला सलमान खान हजेरी ...
सलमानने जारी केले ‘फ्रीकी अली’चे फर्स्ट लूक!
उद्या रविवारी सोहेल खानचा आगामी चित्रपट ‘फ्रीकी अली’ याचे ट्रेलर लॉन्च होत आहे. या ट्रेलर लॉन्चला सलमान खान हजेरी लावणार असल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिलीच. आणखी नवी बातमी म्हणजे, ‘फ्रीकी अली’चे फर्स्ट लूक़ होय, सलमानने आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला. ‘फ्रीक नवाज, अमीर लोगों के खेल में गरीब शख्स’अशा शब्दांत सलमानने याचे फर्स्ट लूक जारी केले. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट गोल्फवर आधारित आहे. तेव्हा बघू यात तर चित्रपटाचे फर्स्ट लूक!! }}}}