‘सुल्तान’ च्या सेटवर सलमानने खेळला ‘कॅरम ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 10:15 IST
सलमान खान सध्या ‘सुल्तान ’ या त्याच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत असून तो नुकताच सेटवर कॅरम खेळताना आढळला. बॉलीवूडचा ...
‘सुल्तान’ च्या सेटवर सलमानने खेळला ‘कॅरम ’
सलमान खान सध्या ‘सुल्तान ’ या त्याच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत असून तो नुकताच सेटवर कॅरम खेळताना आढळला. बॉलीवूडचा ‘बजरंगी भाईजान’ त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे.चित्रपटाचा ट्रेलर नुकताच आऊट करण्यात आला आहे. सर्वांनी या टिजरचे खुप कौतुक केले. सुपरस्टार शाहरूख खान आणि आमीर खान यांनी देखील चित्रपटाचे खुप कौतुक केले.अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि आदित्य चोप्रा निर्मित या चित्रपटात अनुष्का शर्मा असणार आहे. चित्रपटात त्याने पहेलवानाची भूमिका बजावली आहे. चित्रपट ईदला रिलीज होणार आहे.