Join us

​सलमाननेही केले सिंधूचे कौतुक!!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 11:36 IST

भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रिओ आॅलिम्पिकमध्ये काल रौप्य पदक मिळविल्याने कोट्यवधी भारतीयांचे मने जिंकली आहेत. तिच्यावर सर्वच स्थरावर शुभेच्छांचा ...

भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रिओ आॅलिम्पिकमध्ये काल रौप्य पदक मिळविल्याने कोट्यवधी भारतीयांचे मने जिंकली आहेत. तिच्यावर सर्वच स्थरावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनीही कौतुक केले. त्यात सुपरस्टार सलमान खान यानंही आपल्या खास शैलीत सिंधुच्या या कामगिरीचं कौतुक करीत सिंधूला प्रोत्साहन दिले. सलमान खाननं ट्वीट केलं आहे की, ‘आईसोबत सिंधुची फायनल मॅच पाहतोय, आईला मी सांगितलं, ‘माझा सिंधूसोबत फोटो आहे.’.. अभिमान वाटतो.सलमानचं हे ट्वीट आतापर्यंत हजारो जणांनी रिट्वीट केलं आहे.