Join us

​सलमान बनला अंतराळवीर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 12:53 IST

सलमान खानच्या प्रत्येक अदा आपण पाहिल्या असतील, मात्र अंतराळवीराच्या भूमिकेत तो प्रथमच झळकतोय.बिग बॉसच्या दहाव्या सिझनचा प्रोमो लॉन्च ...

सलमान खानच्या प्रत्येक अदा आपण पाहिल्या असतील, मात्र अंतराळवीराच्या भूमिकेत तो प्रथमच झळकतोय.बिग बॉसच्या दहाव्या सिझनचा प्रोमो लॉन्च करण्यात आला असून या प्रोमोमध्ये सलमान खान अंतराळवीर दाखवण्यात आला आहे. याच वर्षी हा नवा सिझन सुरु होणार असला तरी नक्की किती तारखेला बिग बॉस सुरू होईल हे मात्र अजूनही निश्चित झालेलं नाही.