Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान आॅन टॉप आॅफ द वर्ल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 23:57 IST

 हायकिंग बुट्स आणि हातात काठी अशा पोजमधील सलमानचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. ‘सुल्तान’ चित्रपटासाठी सलमान त्याचे संपूर्ण ...

 हायकिंग बुट्स आणि हातात काठी अशा पोजमधील सलमानचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. ‘सुल्तान’ चित्रपटासाठी सलमान त्याचे संपूर्ण लक्ष घालत आहे. बराच वेळ तो त्याच्या पनवेल फार्महाऊसवर घालवत आहे. तो ५० वर्षांचा असला तरी २० वर्षांच्या कोणाही व्यक्तीला तो लाजवेल अशी त्याची बॉडी आहे. तो अनुष्का शर्मासोबत चित्रपटात दिसणार आहे.