Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान-अक्षय माझे प्रेरणास्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:51 IST

 सोनाक्षी सिन्हा ही सध्या ‘अकिरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये तिने सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासोबत काम केले ...

 सोनाक्षी सिन्हा ही सध्या ‘अकिरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये तिने सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासोबत काम केले आहे. ती म्हणते,‘मला अक्षय आणि सलमानसोबत काम करून खुप काही शिकायला मिळाले. ते दोघे माझे प्रेरणास्थान आहेत. भविष्यातही त्यांच्यासोबत काम करायला मला नक्की आवडेल.’