Join us

स्क्रिनिंगसाठी सलमान गैरहजर ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 02:06 IST

दि ग्दर्शक सुरज बडजात्या म्हणाले, ' सलमान खान प्रेम रतन धन पायो चित्रपटाच्या फस्र्ट स्क्रिनिंगसाठी उपस्थित नव्हता.' याशिवाय त्याला ...

दि ग्दर्शक सुरज बडजात्या म्हणाले, ' सलमान खान प्रेम रतन धन पायो चित्रपटाच्या फस्र्ट स्क्रिनिंगसाठी उपस्थित नव्हता.' याशिवाय त्याला वाटत होते की, त्याचे वडील आणि सलमानचे वडील यांनी सर्वांअगोदर चित्रपट पहायला हवा. 'बजरंगी भाईजान' पाहिल्यानंतर सलमानचे वडील सलीम खान यांनी 'आज की पार्टी' गाणे चित्रपटातून काढून टाकण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली. सूरजला काही बदल अपेक्षित असतात. ज्यात प्रामाणिक मत, साम्य याविषयी विचार समाविष्ट असतात. या सर्व गोष्टी जुन्या, अनुभवी अभिनेत्यांनाच सांगता येतात. त्यामुळे बहुदा सलमान गैरहजर असू शकतो. अद्याप त्याविषयी अधिक माहिती नाही.