सलमान-आमीर पॅचअप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:16 IST
'दंगल' आणि 'सुल्तान' या दोन आगामी चित्रपटांमुळे आमिर खान आणि सलमान खान यांच्यात शीतयुद्ध सुरू होते.सलमान खानला त्याच्या ...
सलमान-आमीर पॅचअप?
'दंगल' आणि 'सुल्तान' या दोन आगामी चित्रपटांमुळे आमिर खान आणि सलमान खान यांच्यात शीतयुद्ध सुरू होते.सलमान खानला त्याच्या आमिर खान विषयीच्या संबंधांबद्दल विचारण्यात आले तेव्हा किक स्टार सलमान म्हणाला,' आमिर खान की किसी की साथ अनबन हो सकती है क्या?'बॉलीवूडमध्ये चर्चा आहे की, 'आमिर सलमानला असे म्हणून त्रास देतो की, त्याला चित्रपटांची व्यवस्थित निवड करता येत नाही. 'याउलट, आमिर स्वत:ला खुपच योग्य समजतो. कदाचित या दोघांचे पॅचअप झालेही नसावे. पण, सध्यातरी असेच वाटते की, त्यांच्यात कुठलाही वाद नाही.बघु यात किती दिवस आणखी यांच्यातील शीतयुद्ध सुरू राहणार आहे.