Join us
Daily Top 2Weekly Top 5

साक्षी-कियारासोबत धोनीने पाहिली बायोपिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 12:46 IST

 ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट रिलीज झाला अन् त्याला समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. सुशांतसिंग राजपूतने महेंद्रसिंग धोनीचा केलेला अभिनय ...

 ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट रिलीज झाला अन् त्याला समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. सुशांतसिंग राजपूतने महेंद्रसिंग धोनीचा केलेला अभिनय आणि कियारा अडवाणीने केलेली साक्षीची उत्तम भूमिका हे चित्रपटाचे विशेष म्हणावे लागेल.नुकताच धोनी त्याची पत्नी साक्षी आणि चित्रपटातील पत्नी कियारा यांच्यासोबत त्याने त्याची बायोपिक पाहिली. स्वत:चेच आयुष्य बायोपिकच्या माध्यमातून बघायला धोनीला किती मजा आली असेल नाही का? टीसीपासून ते भारतीय क्रिकेट टीमचा उत्तम स्कि पर बनण्याचा त्याचा प्रवास खरंच उत्तमप्रकारे चित्रीतकरण्यात आला आहे.