रोमान्स, गाणी, कॉमेडी, कथानकाने समृद्ध ‘बार बार देखो ’ - ट्रेलर आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 15:31 IST
कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा या जोडगोळीचे सुंदर फोटो आणि गाणी यांना सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स मिळत आहेत. चित्रपटातील ...
रोमान्स, गाणी, कॉमेडी, कथानकाने समृद्ध ‘बार बार देखो ’ - ट्रेलर आऊट
कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा या जोडगोळीचे सुंदर फोटो आणि गाणी यांना सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स मिळत आहेत. चित्रपटातील काही गाणी नुकतीच आऊट करण्यात आली आहेत. तर चित्रपटाचा ट्रेलरही आऊट झाला आहे.प्रेम, रोमान्स, संगीत आणि वेळेचा प्रवास याच्यावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. भारतीय लग्न, डान्स, कॅटचे लाल रंगातील बिकिनी मोमेंट हे सर्व चित्रपटाचे विशेष म्हणावे लागेल. लव्हस्टोरीतील टिवस्ट अॅण्ड टर्न यांच्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाकडे खिळवून ठेवता येऊ शकते. http://erosnow.com/#!/movie/watch/1055672/baar-baar-dekho