न्यू पोस्टरमध्ये रॉक बँण्डचा मॅजिक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 14:06 IST
२००८ मध्ये ‘रॉक आॅन’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्या नव्या कथानकामुळे सर्वजण विचाराभिमुख झाले. तेव्हापासून चित्रपटाचे चाहते सिक्वेलची वाट ...
न्यू पोस्टरमध्ये रॉक बँण्डचा मॅजिक!
२००८ मध्ये ‘रॉक आॅन’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्या नव्या कथानकामुळे सर्वजण विचाराभिमुख झाले. तेव्हापासून चित्रपटाचे चाहते सिक्वेलची वाट पाहू लागले. आता तीच गँग फरहान अख्तर पुन्हा एकदा घेऊन आलाय.चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आऊट करण्यात आले आहेत. नुकतेच एक न्यू पोस्टरही आऊट करण्यात आले आहे. ज्यात चित्रपटातील सर्व कॅरेक्टर्स यात रॉकिंग लुकमध्ये दिसत आहेत.चित्रपट ११ नोव्हेंबरला रिलीज होणार असून यात फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, श्रद्धा कपूर, पूरब कोहली, प्राची देसाई आणि शशांक अरोरा हे असणार आहेत.