श्रद्धाचा ‘रॉक आॅन २’ कुल सेल्फी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 14:33 IST
श्रद्धा कपूर सध्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये प्रचंड व्यस्त आहे. अर्जुन कपूरसोबत ती चित्रपटाची शूटींग करत आहे. मात्र, तिने ...
श्रद्धाचा ‘रॉक आॅन २’ कुल सेल्फी !
श्रद्धा कपूर सध्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये प्रचंड व्यस्त आहे. अर्जुन कपूरसोबत ती चित्रपटाची शूटींग करत आहे. मात्र, तिने ‘रॉक आॅन २’ च्या लुकमध्ये एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती एकदम बिनधास्त मुडमध्ये दिसत आहे.या सेल्फीमधून तिने तिचा ‘रॉक आॅन २’ लुकही रिलीज केला आहे. खरंच हा लुक फारच प्रभाव टाकणारा आहे. श्रद्धाचा हा नवा लुक तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल यात काही शंकाच नाही.‘रॉक आॅन’ चित्रपटाचा हा सिक्वेल असून यात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘रॉक आॅन २’ सोबतच तिचा ‘ओके जानू’ आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.