रितेश-जेनेलियाचे ‘हँगआऊट’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 14:50 IST
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे नुकतेच दुसºयांदा आई-बाबा झाले आहेत. जूनमध्ये जेनेलियाने दुसरा मुलगा ‘राहील’ याला जन्म दिला ...
रितेश-जेनेलियाचे ‘हँगआऊट’!
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे नुकतेच दुसºयांदा आई-बाबा झाले आहेत. जूनमध्ये जेनेलियाने दुसरा मुलगा ‘राहील’ याला जन्म दिला आहे. रितेश-जेनेलिया हे दोघे अर्पिता-आयुष शर्मा आणि कांची-शाबीर अहलुवालिया यांचे चांगले मित्र आहेत. हे तिन्ही कपल याचवर्षी पालकत्वाच्या जबाबदारीतून जातांना दिसत आहेत. रितेशने त्यांचा नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे,‘ गुड टाईमस वी आर ग्रेट फ्रेंड्स...नीड टू डू धीस मोअर आॅफन...’