Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ऋषि कपूरला पाकिस्तानातून आली होती ‘अशी’ आॅफर !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 13:20 IST

पाकिस्तानी अभिनेते जसे फवाद खान, अली जाफर, मावरा हुसैन हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये येऊन काम करीत आहेत मात्र भारतीय अभिनत्यांचे ...

पाकिस्तानी अभिनेते जसे फवाद खान, अली जाफर, मावरा हुसैन हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये येऊन काम करीत आहेत मात्र भारतीय अभिनत्यांचे असे उदाहरणे क्वचितच आहेत. ऋषि कपूरलाच पाहा ना. त्यांनी नुकतेच इंडियन फिल्म फे स्टिवल आॅफ  मेलबर्नमध्ये असा खूलासा केला की, त्यांना पाकिस्तानी चित्रपटांमध्ये रोल आॅफर झाला होता. मात्र त्यांनी नकार दर्शविला होता. त्यांना एका कॉमेडी चित्रपट ‘जवानी फिर न आनीत’च्या सीक्वलची आॅफर देण्यात आली होती.