रिचाची बॉबकट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 16:29 IST
अशात तुम्ही जर रिचाला पाहिलं ना तर तुम्ही तिला ओळखणारच नाही. ‘सरबजीत’ मध्ये सरबजीतच्या पत्नीची भूमिका केलेली रिचा हीच ...
रिचाची बॉबकट !
अशात तुम्ही जर रिचाला पाहिलं ना तर तुम्ही तिला ओळखणारच नाही. ‘सरबजीत’ मध्ये सरबजीतच्या पत्नीची भूमिका केलेली रिचा हीच आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडेल. याचे कारण म्हणजे तिने सध्या जी बॉबकट केली आहे.तिने इन्स्टाग्रामवर तिचा फोटो पोस्ट केला असून त्यामुळे तिचा लुकच बदलुन गेला आहे. ती फारच बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल दिसत आहे. तिच्या अनेक चित्रपटात तिचे लांब केसच आकर्षणाचे मुळ कारण ठरत होते. वेल, रिचा तरीही तू फारच बोल्ड दिसतेस गं!