Join us

रिचाने रिहानाची स्टाईल केली कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 22:23 IST

रिचा चढ्ढा हिने इंटरनॅशनल पॉपस्टार रिहाना हिची हेअरस्टाईल कॉपी केली आहे. तिच्या आगामी चित्रपटात तिची हेअरस्टाईल कर्ली बॉब दिसणार ...

रिचा चढ्ढा हिने इंटरनॅशनल पॉपस्टार रिहाना हिची हेअरस्टाईल कॉपी केली आहे. तिच्या आगामी चित्रपटात तिची हेअरस्टाईल कर्ली बॉब दिसणार आहे. ती म्हणते,‘ माझे केस लांब आहेत. पण माझ्या भूमिकेसाठी मला शॉर्ट कर्ली बॉब केसांचा भास करावयाचा होता. रिहाना कशी एकदम कुल दिसते तशीच हेअरस्टाईल मला हवी होती. माझ्या मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टाईलिस्ट यांना याचे सर्व श्रेय आहे.